Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये संवाद झाल्याची शक्यता – शरद पवार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 14:51

Pune News : पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली आहे. ती मुदत संपायला दोन दिवस आहे. सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झाल्याची शक्यता आहे. त्यांनी जर चांगला निर्णय घेतला तर आम्हाला आनंदच आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे.

चांगला निर्णय घेतला तर आम्हाला आनंदच आहे

बारामती येथे नुकतीच शरद पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत वरील प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. (Pune News) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत.

जरांगे पाटील यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यात सरकारला वारंवार २४ ऑक्टोबर म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेल्या मुदतीची आठवण करुन दिली आहे. (Pune News) त्यासोबतच मराठ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आणि आत्महत्येचे पाऊल न उचलण्याचं आवाहन करत आहे. दरम्यान, जरांगे पाटील आज ते पत्रकारपरिषद घेणार आहेत. त्यात त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सर्व नेत्यांचं लक्ष लागलं आहे.(Pune News)  त्यापूर्वी शरद पवारांनी जरांगे पाटील आणि सराकरमध्ये संवाद झाल्याचं म्हटलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून सरपंचासह एकावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला; उपसरपंचासह १३ जणांवर गुन्हा दाखल

 

Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव

Pune News : विमाननगर येथील चायनीज विक्रेत्याला खंडणी मागणाऱ्या मोकाच्या गुन्ह्यातील टोळी प्रमुखाला जमीन मंजूर..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार; भेटीची तारीख समोर,विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार…

Sunday, 4 October 2026, 8:46

नावानं हाक मारली अन् मित्रच पिसाळला!पुण्यात मित्राने आधी कुत्रा सोडला,, मग गाडीत नेऊन अमानुष मारहाण..

Sunday, 4 October 2026, 8:28

पुणे पदवीधरवरून महायुतीत ठिणगी! राष्ट्रवादीचा दावा ठाम; सुनिल टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केली…

Sunday, 4 October 2026, 8:13

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा;पोस्ट करत म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज…

Sunday, 4 October 2026, 7:56

अंधाराचा फायदा घेत चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; शेतात ओढत नेलं, गावकरी धावले पण तोपर्यंत सगळंच…

Sunday, 4 October 2026, 7:38

मोसमी पावसाची महाराष्ट्रातून माघार; रब्बी हंगामावर मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Sunday, 4 October 2026, 7:23
Next Post

Pune News : ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत गर्भवती मुलगी निघाली बालिका वधू ; आई वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp