Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत गर्भवती मुलगी निघाली बालिका वधू ; आई वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 15:36

Pune News : पुणे  : ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत विवाहित असलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती निघाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिस शिपाई वैशाली सोपान पुंडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायदा, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील १५ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह आई-वडिलांनी एका तरुणाशी लावून दिला.(Pune News)  मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पतीसह सासू-सासऱ्यांना होती. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली.

दरम्यान, मुलगी गर्भवती झाल्यानंतर ती बाळंतपणासाठी माहेरी आली. आई-वडिलांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. वैद्यकीय तज्ज्ञांनी तिची तपासणी केली. (Pune News) तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

 

त्यानंतर ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ससून रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार अल्पवयीन मुलीचे आई-वडील, पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये संवाद झाल्याची शक्यता – शरद पवार

Pune News : अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून सरपंचासह एकावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला; उपसरपंचासह १३ जणांवर गुन्हा दाखल

Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

RTE Admission: पूर्व हवेलीत बोगस रहिवासी दाखल्यांसह धनदांडग्यांच्या मुलांना आरटीईत प्रवेश? खेडमध्ये 14 पालकांवर गुन्हा दाखल; हवेलीत कधी होणार गुन्हा दाखल?

Monday, 5 October 2026, 11:18

खेड येथे पत्रकाराचे घर फोडून 1 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज लंपास; तिघांवर संशय

Monday, 5 October 2026, 11:08

मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला, धबधब्याच्या कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 5 October 2026, 10:57

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा की खरेदीची संधी? सोनं-चांदी दोन्ही स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर

Monday, 5 October 2026, 10:50

बालेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या अन् नंतर…

Monday, 5 October 2026, 9:47

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22
Next Post

Big News : मराठा आरक्षण जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार - मनोज जरांगे पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp