मानेगाव येथे महिला स्वयंसहायता समूहाच्या वतीने बुधवारी महिलांचा स्नेह मेळावा ; आ.बबनराव शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन…!
राजेंद्रकुमार गुंड माढा -माढा तालुक्यातील मानेगाव येथे महिला स्वयंसहायता समूह व बचत गटाच्या माध्यमातून बुधवारी 18 जानेवारी रोजी दुपारी 3.30 ...