Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२ किलो सफरचंद, तीन किलो पेंड खुराक, क्रॉस ब्रिडिंगसाठी हजारो रुपये घेणाऱ्या ‘गजेंद्र’ रेड्याचा रुबाबच वेगळा ; सोलापुरात कृषी प्रदर्शनाचे आयोजन..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 December 2022, 13:15

सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील होम मैदान या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव येथून आलेला दीड टन वजनाचा रेडा कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. गजेंद्र रेड्यासाठी दिवसाकाठी दोन हजार रुपयांचा खर्च आहे.

दिवसभरात २ किलो सफरचंद, १५ लिटर दूध, तीन किलो पेंड असे खाद्य लागते. त्याला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ५० हजार रुपये मानधन दिले आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनात या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने गुरुवारी (ता. २९) कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुर्मिळ पशू-पक्षी, परदेशी भाजीपाला व तांदूळ महोत्सवासह सव्वा कोटीचा रेडा व सव्वा लाखाचा बोकड या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ४ वाजता पार पडले.

 

श्री सिद्धेश्वर देवस्थान व कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे कृषी प्रदर्शन हे आकर्षक व नावीन्यपूर्ण बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, रेशीम, खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीयकृत बॅंका, नाबार्ड, कृषी महाविद्यालये, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवउद्योजक व साखर कारखाने यांचा सहभाग आहे. तब्बल ३०० पेक्षा अधिक स्टॉल आहेत. प्रदर्शनात दुग्धोत्पादन, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन याबद्दल शास्त्रीय माहिती देण्यात येत आहे.

शुक्रवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबा लागवड डॉ. महेश कुलकर्णी, दुपारी १.१५ वाजता व्हर्टिकल फार्मिंग – डॉ. साईनाथ हाडोळे. शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ड्रोनचा वापर या विषयावर डॉ. गोरंटीवार, दुपारी १ वाजता आधुनिक कृषी अवजारे यांवर प्रा. टी. बी. बास्टेवाड यांचे व्याख्यान तर रविवार १ जानेवारी सकाळी ११ वाजता एकरी १०० टन ऊस उत्पादन सुरेश माने-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

दरम्यान, होम मैदानावर केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार यशवंतगौडा पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थित ५२ व्या कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ४ वाजता पार पडले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

मातोश्री हिराबेन मोदी देशासाठी आदर्श माता - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.