Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून लाकडी, निंबोडी उपसा सिंचन योजनेची काढली ई-निविदा ; उजनी संघर्ष समितीची आज तातडीची बैठक- अतुल खुपसे.

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 January 2023, 10:55

सागर घरत

 

करमाळा : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी पळवण्याचा बारामतीकरांचा अट्टाहास अजून संपलेला नसून, इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी २१८७९.०३ लक्ष रुपयांची निविदा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे १९ अंतर्गत कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक: ८ सोलापूर यांनी काढली आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेला अट्टाहास सध्याचे भाजप-शिवसेना सरकार पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने इंदापूरला जाणारे उजनीचे पाणी वाचले पाहिजे यासाठीच, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची आज दि.2 जानेवारी रोजी सकाळी  मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी दिली.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून या संदर्भात प्रक्रिया सुरूच ठेवली. याला भाजप शिवसेना सरकारने खतपाणी घालत इ निविदा प्रक्रिया टेंडर नोटीस वर्तमानपत्रात जाहीर केली हे अत्यंत खेदजनक आहे.

त्यामुळे सरकार कोणाचेही असले तर आम्ही शांत बसणार नसल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी या बैठकीसाठी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारायचा आहे असे आवर्जून सांगण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post

भोर तालुक्यातील वेळू येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.