Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विठ्ठलवाडी येथील मेघश्री गुंड व शिवम गुंड या बहिण-भावाची  तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 December 2022, 19:21

राजेंद्र गुंड

माढा : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माढा येथे घेण्यात आलेल्या बीटस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विठ्ठलवाडी येथील मेघश्री राजेंद्र गुंड व शिवम सुधीर गुंड यांनी आपापल्या गटात चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला असून दोघांचीही तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे हे दोघेही सख्खे चुलत बहिण -भाऊ आहेत.

मेघश्री गुंड ही सध्या विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असून तिने केंद्रस्तरीय व बीटस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लहान गटात उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला  आहे.  तिची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला सुप्रिया ताकभाते, आई मेघना गुंड, बंधू राजवर्धन गुंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.ती विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांची कन्या आहे.

 

शिवम गुंड हा सध्या सहकारमहर्षी गणपतराव साठे प्रशाला माढा येथे इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असून त्याने केंद्रस्तरीय व बीट स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात चमकदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची निवड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. त्याला प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड व सहशिक्षिका माधुरी गुंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

दरम्यान, या दोघांचेही गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, गट विकास अधिकारी  डॉ.संताजी पाटील विस्ताराधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख विष्णू बोबडे,मुख्याध्यापक नागेश खेडकर,मुख्याध्यापक सुभाष लोखंडे,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post

रोज सकाळी ‘हा’ देसी काढा प्या, बदलत्या ऋतूत निरोगी राहा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.