Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 June 2026, 15:14

पिंपरी : मोरवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून एका महिला आणि अल्पवयीन मुलाने मिळून पती-पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

ही घटना बुधवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जोडपे इमारतीतील लिफ्टने खाली जात असताना शू रॅकवर थुंकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत ते आपापसात चर्चा करत असताना तेथे उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत त्यांचा वाद झाला.

वाद वाढल्यानंतर अल्पवयीन मुलाने शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि मुलासोबत असलेल्या महिलेने वादात हस्तक्षेप केला. यानंतर दोघांनी मिळून धारदार शस्त्राने पती-पत्नीवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित महिलेला अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील अल्पवयीन मुलाविरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक स्वरूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

Pune Weather: 'एल निनो'चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.