Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 June 2026, 15:52

पुणे: यंदाच्या मान्सून हंगामावर एल निनोचा परिणाम जाणवत असून देशासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेतील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सून हंगामात सरासरीच्या सुमारे 90 टक्के पर्जन्यमान होण्याचा अंदाज आहे. (Pune Weather)

सध्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नसल्याने त्याच्या प्रगतीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उर्वरित भागात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. राज्यात पुढील काही दिवस व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वमोसमी पावसाच्या काही सरी राज्यातील विविध भागांत झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी त्यावर विसंबून घाईघाईने पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पावसात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पेरणीचे निर्णय काळजीपूर्वक घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

एल निनोमुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेती, जलसाठे आणि पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाऊस कमी झाल्यास धरणांतील पाणीसाठा घटण्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

2002, 2009 आणि 2015 या वर्षांत एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याची नोंद आहे. त्या काळात अनेक भागांमध्ये कमी पाऊस पडून शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीच ठरते असे नाही, असे हवामान तज्ज्ञ सांगतात.

हवामान अभ्यासकांच्या मते, एल निनोमुळे पावसाचे वितरण असमान होऊ शकते. काही भागांत पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. दुसरीकडे काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आगामी काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून शेतकरी आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp