Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 26 September 2026, 9:36

पुणे : लग्नाच्या वेळी सुख-दुःखात साथ देण्याची दिलेली शपथ एका पत्नीने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील अर्चना वाळुंज यांनी आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान केली. दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर गंभीर परिस्थितीत असलेल्या किशोर गहिनाजी वाळुंज यांच्यावर पुण्यातील इनलॅक्स बुधावणी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

किशोर वाळुंज यांना किडनीच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मंचर येथील सार्थक रुग्णालयात नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. प्रितम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. मागील 6 महिन्यांपासून त्यांना नियमित डायलिसिस घ्यावे लागत होते. उपचारादरम्यान डायलिसिससाठी तयार करण्यात आलेले फिस्टुला निकामी झाल्याने त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती.

तपासण्यांमध्ये दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्याचे समोर आले. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, योग्य दाता मिळणे हे कुटुंबासमोर मोठे आव्हान होते. पतीची अवस्था पाहून अर्चना वाळुंज यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर किशोर आणि अर्चना वाळुंज दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्नीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp