Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 26 September 2026, 8:56

पिंपरी-चिंचवड: गणेशोत्सवातील ढोल-ताशा आणि मोठ्या आवाजातील वाद्यांचा मुद्दा यंदा पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (YCM) परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा आणि बँड वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाचा परिसर शांतता क्षेत्रात येत असल्याने या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील कर्मचारी महासंघासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. उत्सवाच्या नवव्या दिवशी मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रुग्णालयाच्या आवारातच ढोल-ताशा आणि बँड वादन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी YCM रुग्णालय प्रशासनाला चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी उत्सवाच्या आयोजनाशी संबंधित 13 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नोटिशीमध्ये संबंधितांकडून या प्रकाराबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. खुलासा मिळाल्यानंतर त्याच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणात स्वतंत्र कारवाई केली आहे. दोन महिला डॉक्टर आणि बँडच्या मालकासह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

रुग्णालय परिसर शांतता क्षेत्रात येत असल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, या मुद्द्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp