Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बार्शी तालुक्यात शोभेच्या दारू कारखान्याला भीषण आग ; आगीत होरपळून ५ जणांचा जागेवरच मृत्यू, २५ पेक्षा अधिक जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 17:24

बार्शी : बार्शी-पांगरी रस्त्यावरील शिराळे-पांगरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर २० ते २५ जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी (ता. ०१) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत मिनियार नावाच्या व्यक्तीचा ४ एकर क्षेत्रावर शोभेच्या दारूचा कारखाना आहे. या कारखान्यात बांगरवाडी, वालवड, उकडगाव या भागातले कामगार काम करत होते. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. रविवारी अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाला.

 

 

Video: बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाले. pic.twitter.com/4ekl4Ftuk0

— Lokmat (@lokmat) January 1, 2023

या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू येत होता. सदर घटनेची माहिती मिळताच बार्शीतील अग्निशामक यंत्रणा व तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी बार्शीतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत होत्या. आतापर्यंत पोलीस व अग्निशामक दलाने ५ जणांचे मृतदेह कारखान्यातून बाहेर काढले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

प्रेमाला विरोध करणाऱ्या बापाला मुलानेच जिवंत जाळले ; पंढरपूर येथील धक्कादायक प्रकार ; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.