Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमाला विरोध करणाऱ्या बापाला मुलानेच जिवंत जाळले ; पंढरपूर येथील धक्कादायक प्रकार ; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 18:05
Man murdered his wife and daughter in pune

पुणे : एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्या बापाला मुलानेच अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकाच खळबळ माजली असून, पुन्हा एकदा ‘प्रेम आंधळे’ असल्याचा प्रत्यय सोलापूरकरांना आला आहे.

अफजल बागवान असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर याप्रकरणी सोहेल बागवान, अल्पवयीन प्रेमिका व लहान भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल बागवान व अल्पवयीन मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु, सोहेलचे वडील अफजल बागवान यांनी या लग्नास विरोध दर्शविला होता. त्यामुळे सोहेल हा आपल्या वडिलांवर चिडलेला होता.

 

अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ शुक्रवारी (ता,३०) सकाळी लातूरहुन पंढरपुरात आले होते. त्यांनी पंढरपूरच्या नवीन बस स्थानकासमोर सोहेल बागवान याची भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाने तहसील कार्यालयाजवळ जावून सोहेलचे वडील अफजल बागवान यांची भेट घेतली.

दरम्यान, अफजल बागवान यांना कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले. पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले. रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन प्रेमिका व तिच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

राज्यात आजपासून पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात, १४ हजार जागांसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांचे अर्ज...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.