Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 July 2026, 14:50

पुणे : भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी शुक्रवार (दि.३ )रोजी शहराच्या जवळच असणाऱ्या बसरापुर (ता. भोर) गावाला भेट देत मतदार निरीक्षण, संशोधन व मतदार यादी अद्ययावत करणे एस आय आर (SIR) या मोहिमेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत मार्गदर्शक सूचना दिल्या.गावातील जानकादेवी मंदिरात मतदार यादी कामाचा आढावा घेताना विद्यमान सरपंच नीलम झांजले, पोलिस पाटील विठ्ठल झांजले ,शाळेचे मुख्याध्यापक बी.एल.ओ.लक्ष्मण मांढरे, मंडल अधिकारी मनोज ढवळे , तलाठी सोनल भडके यांच्यासह इतर महसूल कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बी.एल.ओ. व तलाठी यांनी आतापर्यंत पूर्ण केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. नवीन मतदारांची नोंदणी, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, दुबार नावे तपासून वगळणे व पत्त्यातील दुरुस्त्या या बाबींवर विशेष भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.गावातील मतदार यादी नुतनीकरण कामाची सविस्तर माहिती तहसीलदार यांनी घेतली. भोर पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल झांजले यांनीही सर्व पोलीस पाटलांना या मोहिमेबाबत व कामकाजाबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना तहसीलदार नजन यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व कोणतीही त्रुटी राहणार नाही. तसेच दुबार म्हणजेच एका व्यक्तीचे दोन जागी मतदान असणार नाही हे घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित, अपात्र राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तरुण मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करावी, सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे असेही त्यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

Friday, 28 August 2026, 8:02

१७ वर्षांपूर्वीचा कारनामा अन् फसवून लग्न! शिल्पाला छळणाऱ्या गवारे कुटुंबाचा काळा इतिहास समोर; खून, पैसा, प्रॉपर्टी अन् ब्लॅकमेल

Friday, 28 August 2026, 7:30

आज पाऊस पडणार की कडाका वाढणार! हवामान विभागाने दिला इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, वाचा आजच्या हवामानाची ताजी अपडेट

Friday, 28 August 2026, 7:16

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय ‘हंस राजयोग’! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Friday, 28 August 2026, 7:05

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36
Next Post

"केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp