Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 August 2026, 8:02

पुणे: पुणेकरांच्या वाहनांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख असलेली ‘MH-12’ ही वाहन नोंदणी मालिका आता संपली आहे. त्यामुळे पुण्यातील नव्या वाहनांवर आता ‘MH-61’ हा नवा नोंदणी क्रमांक झळकणार आहे. विशेष म्हणजे, नव्या मालिकेचे पुणेकरांकडून उत्स्फूर्त स्वागत होत असून, चॉइस नंबरसाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘MH-12’ अंतर्गत उपलब्ध असलेल्या नोंदणी मालिका संपल्याने नवीन वाहनांसाठी ‘MH-61’ हा कोड सुरू करण्यात आला आहे. चारचाकी वाहनांसाठी ‘MH-61 A’, तर दुचाकी वाहनांसाठी ‘MH-61 B’ अशी मालिका असणार आहे.

‘MH-12’ ही पुण्याच्या वाहनांची खास ओळख बनली होती. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर नवीन मालिका कोणती असेल, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता होती. अखेर ‘MH-61’ ही नवी मालिका सुरू करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी होत असल्याने नोंदणी प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी परिवहन विभागाने नवीन मालिका सुरू केली आहे. नव्या मालिकेतील आकर्षक आणि व्हीआयपी क्रमांकांसाठीही वाहनधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 0001, 1111, 9999, 1234 यांसारख्या क्रमांकांना विशेष पसंती मिळत आहे. चॉइस नंबरसाठी आतापर्यंत जवळपास ११०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक साखरे यांनी दिली.

 

चारचाकी वाहनांसाठीची नवीन मालिका शनिवारपासून, तर दुचाकी वाहनांसाठीची मालिका सोमवारनंतर सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘MH-12’ची ओळख पुणेकरांच्या मनात कायम असली, तरी आता ‘MH-61’ हा क्रमांक पुण्याच्या रस्त्यांवर दिसणार आहे. नव्या वाहनांसोबत पुण्याची ही नवी वाहन ओळखही आगामी काळात अधिक ठळक होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

ताम्हिणी घाटात विवाहितेचा प्रियकरानेच केला घात! नवरा तुरुंगात असतांना तिनं बॉयफ्रेंड पटवला अन् त्यानं कारमध्येच तिच्यासोबत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp