Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 22:36

पुणे : पावसाळा सुरू असताना शहरात विविध साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू तसेच अज्ञात तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. बदलते हवामान आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आगामी काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत शहरात ‘फिव्हर ऑफ अननोन ओरिजिन’ म्हणजेच अज्ञात तापाचे तब्बल २१ हजार ५१२ रुग्ण आढळले आहेत. तापाचे नेमके कारण स्पष्ट न झालेल्या या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

याच कालावधीत स्वाईन फ्लूचे २७० रुग्ण नोंदविण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टच्या अवघ्या २५ दिवसांत शहरात स्वाईन फ्लूचे आणखी २०५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत पुणे शहरात डेंग्यूचे ९८२ रुग्ण आढळले. तर चिकनगुनियाचे १४ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.

 

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे आणि डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, ताप, अंगदुखी, तीव्र अशक्तपणा किंवा इतर संशयास्पद लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp