Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 22:55

जुन्नर: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शासन कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

घटनेच्या तपासाबाबत पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून माहिती घेत, तपासात कोणतीही त्रुटी राहू नये आणि लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शबरी घरकुल योजनेतून तातडीने घर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व हायमास्ट दिवे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पिंपळवंडी परिसरातील नागरिकांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी विशेष शिबिर आणि मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय मनोधैर्य योजनेतून दहा लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्या असून, न्यायालयीन समितीने त्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पहाटेच्या काळोखात अपघाताचा थरार! भरधाव कारचं नियंत्रण सुटलं, डिव्हाइडरला धडकून थेट ओढ्यात कोसळली; पुण्यातल्या २ तरुणांचा दुर्दैवी अंत

Friday, 28 August 2026, 8:51

ताम्हिणी घाटात विवाहितेचा प्रियकरानेच केला घात! नवरा तुरुंगात असतांना तिनं बॉयफ्रेंड पटवला अन् त्यानं कारमध्येच तिच्यासोबत…

Friday, 28 August 2026, 8:25

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

Friday, 28 August 2026, 8:02

१७ वर्षांपूर्वीचा कारनामा अन् फसवून लग्न! शिल्पाला छळणाऱ्या गवारे कुटुंबाचा काळा इतिहास समोर; खून, पैसा, प्रॉपर्टी अन् ब्लॅकमेल

Friday, 28 August 2026, 7:30

आज पाऊस पडणार की कडाका वाढणार! हवामान विभागाने दिला इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, वाचा आजच्या हवामानाची ताजी अपडेट

Friday, 28 August 2026, 7:16

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय ‘हंस राजयोग’! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Friday, 28 August 2026, 7:05
Next Post

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय 'हंस राजयोग'! 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp