भिलार गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात – आमदार मकरंद पाटील
पाचगणी : तत्कालीन शासनाच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब भिलारे यांनी स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाला पुस्तकांच्या गाव म्हणून नावारूपाला आणले. ...