Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विरोधात सामाजिक संस्थेचे कारवाईचे निवेदन…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 August 2022, 16:36

अजित जगताप 

 

सातारा :  वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वडूजमध्ये हजर झाल्यापासून त्यांच्या हलगर्जी कारभाराने व अरेरावी करण्यामुळे नगरपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास नगरपंचायत प्रशासनाकडून होत आहे.त्या विरोधात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार किरण जमदाडे यांना वडूज परिसरातील कार्यकर्त्यानी निवेदन दिले.

वडूज शहरात डेंग्यू, चिकन गुण्या, मलेरीया यासह साथीच्या आजारांनी थैमान मांडले असताना मुख्याधिकारी या नात्याने त्यांनी शहरातील कोणत्याही प्रभागात भेट दिली नाही की नागरिकांची चौकशी करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले नाही. आरोग्य विभागाशी आपत्कालीन बैठक घेऊन त्यासंदर्भात उपाय योजना अथवा जनजागृतीचे कामही झाल्याचे दिसून येत नाही.

देशभर लोकसहभागातून पर्यावरण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान अशा समाज जागृती करणाऱ्या जनजागृती अभियान राबविले जात आहेत. येथील नगरपंचायतीमध्ये गेल्या पंचवार्षिक काळात तत्कालीन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी यांनी असे उपक्रम राबवून नागरिकांत जनजागृतीचे काम केले होते.

मात्र सद्या येथे कर्तव्यावर असणारे मुख्याधिकारी अशा राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कामचुकारपणाची भावना दाखवित आहेत. त्यांच्या काळात अशी एकही जनजागृतीची मोहिम राबविली गेली नसल्याचे दिसून येते. अशा तक्रारी निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर डॉ संतोष गोडसे, परेश जाधव, विजय शिंदे, राजेंद्र जगताप,सुरज लोहार, गजानन निकम, राहुल सजगणे, योगेश जाधव, राजू माने यांच्या सह्या आहेत.

दरम्यान, वडूज नगरपंचायत कार्यालयात ही मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी नगरसेवक भाजपचे ओमकार चव्हाण, काका बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वायदंडे, शशिकांत पाटोळे उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09
Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली ; सर्व प्रशासकीय बैठका रद्द, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.