Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज मध्ये एकजूट सर्वांगीण शालेय विकासासाठी कार्यशाळा संपन्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 August 2022, 14:57

अजित जगताप

सातारा  :  खटाव तालुक्यातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, जि. प. प्राथ, शाळांचे मुख्याध्यापक व मनरेगा समन्वयक यांची ‘एकजूट’ पाहण्यास मिळाली.,  एकजूट सर्वांगीण शालेय विकासासाठी सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रिया तालुकास्तरीय कार्यशाळा शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी बचत सभागृह, पंचायत समिती खटाव (वडूज) येथे संपन्न झाली.यावेळी मान्यवरांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला डी आय टी इ चे विजयकुमार कोकरे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, राहुल खराडे, विशाल जानुगडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेला  उदंड प्रतिसाद मिळाला. शिक्षण उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. यासाठी गाव पातळीवर सर्व घटकांसोबत गावातील मुलांच्या शिक्षणाबाबत नेमके आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. ‘एकजूट’, सर्वांगीण शालेय विकासासाठी…! या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून शाळांचा विकास आणि मुलांची गुणवत्ता वाढविणे बाबतचे धोरण निश्चित करून नक्कीच प्रगती साधता येईल.

ग्रामपंचायत ही ग्राम पातळीवर काम करणारी पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्था आहे. स्थानिक गरजा व उपलब्ध एकजूट विषयक चित्रफित ‘एकजूट’, सर्वांगीण शालेय विकासासाठी…! या सर्वसमावेशक शैक्षणिकप्रक्रिया (सादरीकरण आणि चर्चा) मनरेगातून शाळा विकास संवाद : नियोजन आणि मनोगत उपयुक्त ठरले. चित्रफितीच्या माध्यमातून पन्नास मिनिटे माहिती देण्यात आली.  ‘एकजूट’ या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेचे पी पी टीच्या माधमातून वीस मिनिटे सादरीकरण केले. मनरेगातून शाळा पंधरा मिनिटे, तीस मिनिटे, पाच मिनिटे विकासचे पी पी टी च्या माधमातून सादरीकरण करण्यात आले.

 

या कार्यशाळेला खटाव तालुक्यातील विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत.. ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती- विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत/आरोग्य/शिक्षण अंगणवाडी पर्यवेक्षिका केंद्रप्रमुख,मुख्याधापक, मनरेगा समन्वयक उपस्थित होते. संगीता गायकवाड यांनी आभार मानले.

दरम्यान, वडूज शाळेचे उपशिक्षक व शिक्षण समितीचे माजी कार्याध्यक्ष श्री उमेश पाटील यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहून ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे, स्वतंत्र दिनी होणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभा प्रेरणादायी ठरणार आहे असे मत व्यक्त केले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

Pune Crime : वाघोलीतील दोन गुन्हेगार पुणे जिल्ह्यातुन तडीपार..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp