Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीने क्रांती घडवून आणली- गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 August 2022, 9:56

अजित जगताप

 

वडूज : माझी मैना गावावर राहिली,, माझ्या जीवाची होतीय काईली,, जग बदलुनी घाव, सांगून गेले आम्हा भिमराव, अशी शब्द रचना करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खरी क्रांती घडवून आणली आहे. अशा शब्दात खटावचे गट विकास अधिकारी  उदयसिंह साळुंखे यांनी सिद्धेश्वर कुरोली ता खटाव येथे झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले.

प्रारंभी युगपुरुषांच्या तसेच लोकशाहीर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खटाव पंचायत समितीच्या वतीने वडूज येथील पंचायत समिती कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, वरुड माजी सरपंच लालासाहेब माने व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

साळुंखे पुढे म्हणाले, मार्क्स-लेनिन यांच्या तोडीची क्रांती व लेखन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी करून या देशातील, मातीतील विचार दिले. कविता, पोवाडा, नाट्य लेखन केले. त्यांच्या वारणेचा वाघ कादंबरीतून गावकुसाबाहेरील नायकांवर चित्रपट निर्मिती झाली होती.ते समाजसुधारक व क्रांतिकारक होते.

यावेळी सिद्धेश्वर कुरोली सरपंच सौ शीतल विवेक देशमुख, जेष्ठ पत्रकार धनंजय क्षिरसागर, अजित जगताप यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला खटावचे माजी सभापती संदीप मांडवे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे,लालासाहेब माने,माजी सरपंच राजू फडतरे,संतोष भंडारे,कार्यकर्ते नितीन देशमुख, आनंदा साठे, सतिश साठे, प्रताप देशमुख,सचिन साठे, आबाजी आवळे, शिवाजी साठे, प्रशांत फडतरे, विस्तार अधिकारी सोनावणे, ग्रामविकास अधिकारी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी युवा उधोजक सोमनाथ साठे यांनी सूत्रसंचालन केले तर वैभव साठे यांनी आभार मानले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22
Next Post

भिगवण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; अखेर 'बंडगरवाडी' येथील खुनाचा उलगडा, एकाला अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.