Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 2 April 2026, 9:22

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असतानाच, उत्तमनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा छडा लावताना अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्यात केवळ अपहरणकर्ताच नाही, तर ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करणारी टोळीच पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींपैकी 4 जणांना बेड्या ठोकल्या असून, शहरात पसरलेल्या ड्रग्जच्या विळख्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

14 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सुनील ऊर्फ राठ्या राठोड (२८) याने एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, राठ्या कोंढवे-धावडे परिसरात येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, मात्र त्याच्या झडतीत केवळ मुलगीच नाही, तर एमडी ड्रग्जच्या पुड्या सापडल्या आणि तपासाचे पूर्ण चित्रच बदलले.

राठ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचे साथीदार राजन नायर, जतीन कदम आणि शुभम दहिभाते यांना अटक केली. पोलिसांनी जेव्हा आरोपींचे मोबाईल जप्त केले, तेव्हा त्यात ड्रग्ज विक्रीचे मोठे जाळे उघड झाले. दरम्यान, याप्रकरणी सध्या अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52

NCMC कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 50 रुपयांची अट संपली, आता फक्त 5 रुपयांत होणार रिचार्ज

Saturday, 28 November 2026, 15:41

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22

इंडिया आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे गैरहजर! मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीचा निर्णय गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 14:12
Next Post

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp