Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 2 April 2026, 9:57

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (ता.02) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ (ता. 02) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात घडली. प्रदीप रमेश ईगळे (वय- 30, सध्या रा शिवाजी नगर मूळ रा. अमरावती) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा शिवाजीनगर परिसरात आपल्या पत्नीसह राहत होता. दोघांमध्ये गावी जाण्यामुळे वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. पत्नी रागाने एका खाजगी बसने पुण्यावरून सोलापूर च्या बाजूने निघाले होते. यावेळी प्रदीप याने पत्नी निघालेल्या बस चा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला.

दरम्यान कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्ती परिसरात आले असता अज्ञात वाहनाने प्रदीप च्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रदीप चा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे व माऊली लाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Tuesday, 5 May 2026, 12:06
Next Post

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता 'हा' आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.