अभिमानास्पद ! पुण्यातील १४ वर्षीय साई कवाडेचा भीम पराक्रम ; दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च पर्वत सर करून प्रजासत्ताक दिनी फडकवला तिरंगा झेंडा…!
पुणे : पुण्यातील १४ वर्षीय साई कवाडेने भीम पराक्रम केला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्वत असलेल्या दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोंकागुआ ...