Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोडीत खुर्द येथे “विशेष श्रमसंस्कार शिबीर” संपन्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 17:57

गराडे : विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि सामाजिक जाणिवेतून आजच्या युवकांनी वाटचाल केली पाहिजे असल्याचे मत प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “विशेष श्रमसंस्कार शिबीर” कोडीत खुर्द (ता. पुरंदर) या गावात आयोजित केले होते. यावेळी पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रसाद खैरे यांच्या हस्ते आणि ग्रामस्थ कोडीत खुर्द तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी उपसरपंच कस्तुरा खैरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल कांबळे, श्रीनाथ शिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब खैरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण जाधव, प्रा. सनोबर काझी, प्रा. सीमा वावरे, प्रा. संतोष सुतार, सौ. वैशाली भैरट, नितीन तारू व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

 

सदर शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांनी स्वच्छता, वृक्ष लागवड, ग्राम सर्वेक्षण, तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत संवाद आणि पथनाट्यद्वारे जनजागृती या सारख्या समाजोपयोगी प्रबोधनात्मत कार्यक्रम राबविण्यात आले. सदर शिबिरामध्ये विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली.

दरम्यान, प्राचार्य अरुणा गुळुंजकर यांनी व्यक्तिमत्व विकास आणि वेळेचे व्यवस्थापन, शशिकांत राऊत यांनी थोर महात्मे होऊन गेले, प्रा. एम.बी जोगरांना यांनी ताण-तणाव्यवस्थापन, ऍड. संदेश जायभाय यांनी स्त्री सबलीकरण, डॉ.संदीप महामुनी यांनी मानसिक आरोग्य विषयांवरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

इंदापूर येथील सरकारी हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप ; राजवर्धन पाटील मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.