Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंडा तालुक्यातील रोसा गावचे सुपुत्र अ‍ॅड. विश्वजित मधुकरराव पाटील पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजयी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 17:00

सुरेश घाडगे

परंडा : पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत परंडा तालुक्यातील रोसा गावचे सुपुत्र नामांकित विधीज्ञ विश्वजित मधुकरराव पाटील यांनी सर्वाधिक ३ हजार १० मते मिळवून विजय संपादन केला. या विजयांमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत केतन कोठावळे यांना २ हजार ७२८ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत अॅड. विश्वजित मधुकरराव पाटील यांना सर्वाधिक ३ हजार १० मतांनी विजयी झाले आहेत.

 

जयश्री चौधरी-बीडकर यांना २ हजार २३४ मते मिळाली. सचिवपदासाठी राहुल कदम यांना २ हजार ७१९ व गंधर्व कवडे यांना २ हजार ४९१ मते मिळाली. खजिनदारपदासाठी २ हजार ७९१ मते मिळवून समीर बेलदरे विजयी झाले. अ‍ॅड. अजय देवकर यांची ऑडिटर म्हणून निवड झाली आहे

दरम्यान, अ‍ॅड. अमित गिरमे यांनी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. दिलीप जगताप, अ‍ॅड. माधवी पोतदार, अ‍ॅड. शरद कुलकर्णी, अ‍ॅड. कांताराम नप्ते आणि अ‍ॅड. सिद्धेश्वर चौधरी यांनी उपनिवडणुक अधिकारी म्हणून मदत केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

लोणी काळभोर येथील विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट २०२३ स्पर्धा ! मुष्टीयुद्धात आर्या पवार, मोहित भदोरिया, रोहित खत्री, शुभम कारळे, स्नेहा दुबे, राजनंदिनी घोरपडे, योगिता परदेशी यांनी सुवर्णपदक पटकाविले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.