व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

Pune News : दाजीचा खून करून मेव्हण्याची गळफास घेऊन आत्महत्या ; पुण्यातील धक्कादायक घटना..

Pune News : पुणे : दाजीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर परिसरात ...

Pune News : सिक्रेट पोलीस असल्याच्या बतावणीने, दोघांचे मोबाईल घेऊन ठोकली धूम; कल्याणीनगरमधील प्रकार

Pune News : पुणे : मोबाईल चोरीसाठी कोण काय शक्कल लढवेल, सांगता येत नाही. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात असाच धक्कादायक प्रक्रार ...

Pune News : पुण्यातील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची तब्बल दीड कोटींची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा दाखल

Pune News : पुणे : पार्टनरशिप करुन फुटवेअर कंपनीत करोडोंची गुंतवणूक केली. त्याबदल्यात शेअर्स सर्टिफिकेट देऊन करारनामाही करण्यात आला. मात्र, ...

Pune News : नामांकित कंपन्यांचे कपडे म्हणून खोक्यातून पाठवल्या चिंध्या; चंदननगरमधील महिलेची ३ लाखांची फसवणूक

Pune News : पुणे : महागड्या वस्तू स्वस्तात घेण्याचा मोह अनेकांना खुणावतो; मात्र, वस्तू हाती आल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. ...

Pune News : टोमॅटोची लाली उतरली; बाजारभाव घसरल्याने तोडणीही परवडेना; निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकऱ्याची परवड

योगेश पडवळ Pune News : पाबळ : टोमॅटो पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्राधान्याने टोमॅटोचे ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी बोलावली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक; दिल्या अनेक सूचना

भोर / जीवन सोनवणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या खबरदारी व सूचनांसाठी राजगड पोलिसांनी राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ व ...

धरण उशाला अन् कोरड घशाला!.. खानवटे गावातील नागरिकांची व्यथा, 15 दिवस होऊनही आरो प्लँट बंदच !

केडगाव / संदीप टूले : खानवटे (ता.दौंड) येथील गेली 15 ते 20 दिवस झाले तरीही ग्रामपंचायतीचा आरो प्लँट बंद आहे. ...

प्रसिद्ध उद्योजक रामचंद्र कड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने गौरव

पुणे  :  सांगवी येथील नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या १६ वा वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक ...

Pune News : मांजरी येथे डोक्यात सळई पडल्याने कामगाराचा मृत्यू; पत्नीच्या तक्रारीनंतर ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

Pune News  : पुणे : इमारतीचे काम सुरु असताना डोक्यात सळई पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील मांजरी ...

Page 97 of 196 1 96 97 98 196

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!