Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मांजरी येथे डोक्यात सळई पडल्याने कामगाराचा मृत्यू; पत्नीच्या तक्रारीनंतर ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 September 2023, 17:38

Pune News  : पुणे : इमारतीचे काम सुरु असताना डोक्यात सळई पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील मांजरी येथे घडली. याप्रकरणी ठेकेदाराला जबाबदार धरत हडपसर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हडपसर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल

विठ्ठल गडदे (वय २९, रा. शेवाळवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर अशोक किशन शिंदे (वय ५५, रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. (Pune News ) याप्रकरणी विठ्ठल गडदे यांची पत्नी वर्षा विठ्ठी गडदे (रा. शेवाळवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शिंदे याच्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२८ ऑगस्टला घडली होती घटना

 

मांजरी येथील मांजराई व्हिलेज येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली होती. विठ्ठल गडदे हे मांजराई व्हिलेज येथे इमारतीचे काम करत होते. (Pune News ) तेथे काम करणारे ठेकेदार अशोक शिंदे यांनी बांधकामासाठी तिसर्‍या माळ्यावर लोखंडी सळया ठेवल्या होत्या. विठ्ठल गडदे यांना कामावर असताना हेल्मेट पुरवले नव्हते. नेमकं त्याचवेळी डोक्यात सळई पडल्याने झालेल्या अपघातात गडदे यांचा मृत्यू झाला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : स्वस्तातील आयफोनच्या आमिषाला पोलीस हवालदारच पडले बळी

Pune News : आता सर्वसामान्यांना मिळणार हायफाय रुग्णालयात विनाशुल्क उपचार; धर्मादाय रुग्णालयांची संख्या ५६ वरून ६६ वर…

Pune News : बेकायदा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणार्‍याला सापळा रचून अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

CM Eknath Shinde News : राज्यावरचे संकट दूर होऊदे... सर्वांना आनंद मिळू दे; मुख्यमंत्र्यांचे भीमाशंकराला साकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.