Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CM Eknath Shinde News : राज्यावरचे संकट दूर होऊदे… सर्वांना आनंद मिळू दे; मुख्यमंत्र्यांचे भीमाशंकराला साकडे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 September 2023, 17:51

CM Eknath Shinde News : भीमाशंकर : भाविक श्रद्धेने आणि भक्तीभावाने भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असतात. येथे लाखो भक्त येत असल्याने, शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च केले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, अशा मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

भीमाशंकर येथे मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार

चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या वेळी त्यांनी, राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे… सर्वांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना केली. (CM Eknath Shinde News) भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

भीमाशंकर परिसरात पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. याप्रसंगी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक,(CM Eknath Shinde News)  श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भीमाशंकर दौऱ्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुखमंत्री काल जी-२० साठी दिल्लीत होते. आज भीमाशंकरला आहेत. ते तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र, तंत्र, मंत्र जादूटोणा यामध्येच ते अडकले आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. (CM Eknath Shinde News) त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे, याविषयी मुख्यमंत्री काहीच बोलच नाहीत, अशी टीक शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. साताऱ्यात दंगलसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली? हे सरकारचं अपयश आहे.जी-२० परिषदेत जाऊन पार्ट्या झोडण्यापेक्षा सरकारने जालन्यात जावे. मनोज जरांगे पाटलांवर उपोषण करण्याची परिस्थिती का आली? हे पहावे, असेही राऊत म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

CM Eknath Shinde News : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकरी भाविकांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Eknath Shinde News : वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

CM Eknath Shinde News : गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजीटल मॅपींग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Breaking News : पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! ; पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार - आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.