Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सिक्रेट पोलीस असल्याच्या बतावणीने, दोघांचे मोबाईल घेऊन ठोकली धूम; कल्याणीनगरमधील प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 12 September 2023, 14:18

Pune News : पुणे : मोबाईल चोरीसाठी कोण काय शक्कल लढवेल, सांगता येत नाही. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात असाच धक्कादायक प्रक्रार उघडकीस आला आहे. रात्रीच्यावेळी फेरफटका मारत असलेल्या तरुणांना आपण सिक्रेट पोलीस असल्याची बतावणी करत, तुम्ही मुलींचे चोरून व्हिडिओ काढले आहेत, तुमचा मोबाईल दाखवा, असे सांगत चोरट्याने मोबाईलसह धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.

कल्याणीनगर परिसरात धक्कादायक प्रक्रार

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कल्याणीनगर येथील कुमार सिटी सोसायटीच्या गेटजवळ रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कल्याणीनगर येथील एका २१ वर्षांच्या तरुणाने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्रांसोबत जेवण झाल्यानंतर फिर्यादी शतपावली म्हणून फेरफटका मारत होते. दरम्यान, कल्याणीनगर येथील कुमार सिटी सोसायटीच्या गेटजवळ आले असता, एक जण मागून मोटारसायकलवरुन आला. आपण सिक्रेट पोलीस असल्याची बतावणी त्याने केली आणि तरुणांना दमात घेतले.

दरम्यान, याच भागातील दोन मुलींचे फोटो आणि व्हिडीओ तरुणांनी काढल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, असे सांगत त्याने लांबूनच आपले आयकार्ड तरुणांना दाखवले. ते तरुण तुम्हीच असण्याची शक्यता आहे. तुमच्या मोबाईलची गॅलरी दाखवा, असे म्हणत त्याने तरुणांना दम भरला. आयकार्ड पाहिल्यानंतर तरुणांची खात्री पटली. त्या दोघांनीही मोबाईलमधील अ‍ॅपलिकेशनमधील फोटो व व्हिडिओ दाखविले. फोटो पाहण्याच्या बहाण्याने त्याने दोघांचे मोबाईल पाहण्यासाठी स्वतःकडे घेतले. मोठ्या चलाखीने तो बाईकवर बसला आणि कल्याणीनगरच्या दिशेने धूम ठोकली.

 

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Kedgaon News : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी संस्थांनी थकीत कर्जात सवलत द्यावी; दूष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.