Tag: Pune Dist

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ; निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी गेल्या दहा दिवसापासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला 30 मे रोजी पिंपरी चिंचवड ...

पुण्यातील मंदिरात दानपेट्या फोडून चोरी, पोलिसांकडून आरोपीस अटक

पुणे : पुण्यातील मंदिरांमध्ये दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या महादेव गिरमकरला स्वारगेट बसस्थानकावर सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्याने अजून दोन ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

पुणे, : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत विविध उपक्रमांचे ...

Daund News : पुणे – सोलापूर महामार्गावर दुचाकी घसरून अपघात ; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

दौंड, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर मळद (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला ...

पुण्यात फिटजी घोटाळा ; 31 विद्यार्थ्यांची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक, संचालकांसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणाहून फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता पुण्यात फिटजी घोटाळा झाल्याच समोर ...

घर बांधण्यावरुन झालेल्या दोन भावंडांच्या गटात मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; दौंड तालुक्यातील घटना

दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत घर बांधण्यावरून झालेल्या दोन भावंडाच्या गटात लोखंडी गजाने, विटेने मारहाण करून जीवे ...

पुण्यातील बस प्रवास महागणार ; पीएमपीएलच्या बसभाड्यात तब्बल ‘इतकी’ वाढ

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या दरात येत्या १ जूनपासून वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.पुणे ...

पुण्यातील डॉ महाजन हत्याकांड ; तब्बल 19 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर लीना देवस्थळींची तुरुंगातून सुटका

पुणे : पुण्यातील बहुचर्चित डॉ. दीपक महाजन हत्याकांड प्रकरणात लीना देवस्थळी व तिची मुलगी दीप्ती यांना पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली ...

हगवणेंचा आणखी एक कारनामा ; शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल, अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांचा न्यायालयात अर्ज

पुणे : हगवणे कुटुंबाचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. यामुळे हगवणे कुटुंबातील वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता ...

पुण्यातील अधिकाऱ्याचा कारनामा ; चेहऱ्यावर तेज येण्यासाठी तब्बल 9 लाखाचं इंजेक्शन, खर्च पालिकेच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न

पुणे : पुणे महापालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने व त्याच्या कुटुंबीयांनी चेहऱ्यावर तेज येण्यासाठी तब्बल नऊ लाखाचं इंजेक्शन घेतल्याची धक्कादायक माहिती ...

Page 1 of 267 1 2 267

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.