Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : देलवडीत मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक साखळी उपोषण व कडकडीत बंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 12:40

गणेश सुळ

Daund News  : केडगाव : मराठा समाजातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठांकडून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दौंड तालुक्यातील विविध गावांमधील मराठा समाजाकडून अनेक गावांतून आरक्षण मिळेपर्यत राजकीय पुढाऱ्यांना बंदीचे फ्लेक्स लावण्यात आले असून, साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे. खुटबाव, देलवडी, यवत, पिंपळगाव या गावात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

आरक्षण मिळेपर्यत राजकीय पुढाऱ्यांना बंदी

मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून लाक्षणिक साखळी उपोषण देलवडी गावात नवीन संचलित व्यापारी संकुल येथे सुरू आहे. (Daund News ) या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘आरक्षण आमच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे’, इत्यादी घोषणा देऊन उपोषणकर्ते पाठिंबा देत होते.

साखळी उपोषणास सकाळी १० वाजता सुरू झाले. यासाठी देलवडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना निवेदन देण्यात आले. (Daund News ) या उपोषण व कडकडीत बंद प्रसंगी गावातील सर्व सकल मराठा बांधव, धनगर, मातंग, चांभार, ब्राम्हण, मुस्लिम अशा विविध जाती-धर्मातील लोक एकत्रितपणे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला खंबीरपणे साथ देत सहभागी झाले होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : मराठा आरक्षणासाठी खूटबाव येथे लाक्षणिक साखळी उपोषण

Daund News : माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ केडगाव चौफुला येथे विविध कार्यक्रम 

Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोणी काळभोरच्या ‘चटपटा जंक्शन’ मालकाच्या घरी घरफोडी; 21 लाखांचे सोने लंपास

Monday, 19 October 2026, 11:14

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस ‘अलर्ट’ मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 19 October 2026, 10:29

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04

“गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का?” राणा सूर्यवंशी हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Monday, 19 October 2026, 9:47
Next Post

Big News : मंत्रालयाबाहेर आंदोलन करणारे आमदार पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp