Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : मराठा आरक्षणासाठी खूटबाव येथे लाक्षणिक साखळी उपोषण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 15:09

गणेश सुळ

Daund News : केडगाव : मराठा समाजातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठांकडून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दौंड तालुक्यातील विविध गावांमध्येन आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना बंदीचे फलक लावण्यात आले असून, साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे. खूटबाव गावात व्यापारी संकुल येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशेजारी लाक्षणिक साखळी उपोषण सुरू आहे.

राजकीय पुढाऱ्यांना बंदी

या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, (Daund News) ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, इत्यादी घोषणा देऊन उपोषणकर्ते पाठिंबा देत होते.

साखळी उपोषणाला सकाळी १० ते ५ या वेळात सुरूवात झाली. (Daund News) या वेळी खुटबाव गावातील सर्व सकल मराठा बांधव एकत्रितपणे मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला खंबीरपणे साथ देऊन आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ केडगाव चौफुला येथे विविध कार्यक्रम 

Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Daund News : राहू बेटात कामाच्या शोधात हंगामापूर्वीच ऊस तोडणी कामगाराचे जत्थे दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबईत आगीचा भीषण कहर! कुर्ल्यात इमारतीला आग; चिमुकल्यासह 9 जण जखमी, परिसरात खळबळ!

Tuesday, 20 October 2026, 12:58

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा थरारक उलगडा! तिघे अटकेत; संशय टाळण्यासाठी पुण्याहून आखला भन्नाट प्लॅन?

Tuesday, 20 October 2026, 11:58

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा दर किती? आकडा पाहून व्हाल थक्क

Tuesday, 20 October 2026, 11:42

लोणावळ्यातील पूरग्रस्तांची दिवाळी होणार गोड? मदतीचा मार्ग मोकळा, किती जणांना मिळणार लाभ? वाचा

Tuesday, 20 October 2026, 11:29

CJP च्या आशुतोष-सौरव यांच्या अडचणी वाढल्या! न्यायालयीन कोठडी वाढताच ममता बॅनर्जी संतापल्या; म्हणाल्या…

Tuesday, 20 October 2026, 11:22

टोल नाके इतिहासजमा होणार? थेट सॅटेलाइटद्वारे टोल वसुलीचा प्लॅन

Tuesday, 20 October 2026, 10:54
Next Post
Maharashtra Cabinet accepts justice shinde committee report about maratha reservation today

Maharashtra Cabinet: शिंदे समितीचा अहवाल राज्य मंत्रीमंडळाने स्वीकारला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp