Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : राहू बेटात कामाच्या शोधात हंगामापूर्वीच ऊस तोडणी कामगाराचे जत्थे दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 October 2023, 16:36

गणेश सुळ

Daund News : केडगाव : साखर कारखाने १ नोव्हेंबर रोजी सुरू होतील. यामुळे राज्याच्या विविध भागांमधून दौंड तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रांमध्ये ऊस तोडणी कामगारांचे जत्थे दाखल होत आहेत. यंदा पावसाने दिलेली ओढ, त्यामुळे राज्यभरात खरीप हंगाम वाया गेला. परिणामी हातावरचे पोट असणाऱ्या ऊस तोडणी कामगारांना कामाच्या शोधात हंगामापूर्वीच कारखाना कार्यक्षेत्रात यावे लागत आहे.

 

खरीप हंगाम वाया गेल्यामुळे हंगामापूर्वीच कामाच्या शोधात

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसाची वाढही कमी झाली आहे. त्याचबरोबर क्षेत्रही घटले आहे. उस तोडणी कामगारांच्या भागातही खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. खरीप हंगामातील पिके कमी प्रमाणात असल्याने मजुरांना त्या प्रमाणात काम उपलब्ध होत नाही. ऊसतोड कामगार हे कोरडवाहू जमिनीचे मालक, अल्पभूधारक असतात. वर्षानुवर्षांचा दुष्काळ त्यांच्या डोक्यावर असतो. शिक्षण जेमतेम अक्षरओळख होण्याइतपतच. घरात ऊसतोडीसाठी लागणारे जेवढे जास्त कोयते, तेवढे जास्त पैसे हातात येतात. साहजिकच, कुटुंबातील जितके जास्त हात कामाला लावता येतील तेवढे त्यांच्या दृष्टीने चांगले असते.(Daund News)  त्या पैशांतून पुढे वर्षभर घर चालते, कर्जे फिटतात, घरातील लग्ने लागतात. सणवार, उत्सव, यात्रा, कपडे-लत्ते सगळे त्यातूनच मिळतात. त्यामुळे मुले शिकून पुढे काही करतील, त्याचे आणि परिणामत: संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलेल, वगैरे आशा असते. त्यामुळे कारखान्यामध्ये ऊस तोडणी करून उदरनिर्वाह करणारे मजूर कारखान्याकडे मार्गस्थ होत असल्याचे चित्र आहे. सध्या कारखाने सुरू नसल्याने ट्रॅक्टर मालकांच्या माध्यमातून शेतातील मिळेल ती कामे करून हे ऊस तोडणी कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

यंदा पाऊस काळ कमी असल्याने उसाची वाढ व त्यामधून मिळणारी रिकव्हरी याचा विचार न करता कारखानदारांना ऊस गाळप करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाण्याअभावी शेतामध्ये ऊस जळण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच पावसाची शक्यता कमी झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. (Daund News) त्यामुळे शासनाने ऊस लवकरात लवकर गाळप करण्याच्या दृष्टीने एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उसाबरोबरच मजूरही महत्त्वाचे असतात. त्यामुळे मजूरही अन्यत्र गेल्यास त्याचा फटका कारखानदारीला होऊ शकतो.

– विकास शेलार, संचालक, भिमा सहकारी साखर कारखाना, पाटस

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवाशी जागीच ठार, १८ गंभीर

Daund News : देवीची मिरवणूक, जागरण गोंधळ अन् दीपोत्सव; दौंड तालुक्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

Daund News : राहू येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी; २ लाख १८ हजारांचा ऐवज लांबवला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
BJP ex mla Vinayakrao Patil to Join Nationalist Congress Party on sunday

मोठी बातमी : भाजपला धक्का, आणखी एका माजी आमदाराने साथ सोडली; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.