Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : राहू येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी; २ लाख १८ हजारांचा ऐवज लांबवला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 14:16

राहुलकुमार अवचट

Daund News : यवत : दौंड तालुक्यातील राहू परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत ३ ठिकाणी चोरी केली असून, एकूण २ लाख १८ हजारांचा ऐवज पळविला.

यवत पोलीसठाण्यात तक्रार दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी (ता. २२) रोजी रात्रीच्या सुमारास राहू गावाच्या हद्दीतील सुरेश हंबीर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ३ तोळे वजनाचे २ गंठण, २ ग्रॅम वजनाचे २ बदाम व २ नथी, ६ ग्रॅम वजनाच्या २ अंगठ्या असे एकूण १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली तर अविनाश गाढवे व बाळासाहेब कुंभार यांच्या घरात प्रवेश करून अनुक्रमे ४ हजार ५०० रुपये व ३ हजार रुपये किंमतीचे फोन तर कुंभार यांच्या घरातून ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळून नेला.

याबाबत सुरेश हंबीर यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास (Daund News) यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दौंडकर करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : पती – पत्नीला बेदम मारहाण ; सोन्याच्या दागिन्यांसह ३ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला, दौंड तालुक्यातील घटना..

Daund News : सूनबाईंना किडनीदान करून सासूबाईंनी दसरा केला ‘गोड’; अनोख्या भाव-बंधांची दौंडकरांना प्रचिती

Daund News : दौंडमध्ये शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर पण अबोला कायम; सुप्रिया सुळे यांचे एका वाक्यात उत्तर…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48
Next Post

Yavat News : मासे पकडू देत नाही म्हणून, मिरवडीत एकाला लोखंडी रॉडने मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp