Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : मासे पकडू देत नाही म्हणून, मिरवडीत एकाला लोखंडी रॉडने मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 14:28

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत : नदीतील मासे पकडू देत नाही म्हणून एकाला शिवीगाळ, दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉड डोक्यात मारून बेदम मारहाण केल्याची घटना मिरवडी येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरूद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निलेश कचर नितनवरे हे मिरवडी गावच्या हद्दीत एका गुऱ्हाळासमोरील रस्त्यावर थांबले असता, दोघे जण तेथे आले. (Yavat News) यातील सुभाष भोलेनाथ काची याने, ‘तुमच्या हद्दीत मासे पकडण्यासाठी आलो तर मला मासे का पकडू देत नाही,’ अशी विचारणा करून, सुभाष काची व विशाल थोरात यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॅाडने डोक्यात मारहाण केली.

याबाबत निलेश कचर नितनवरे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सुभाष भोलेनाथ काची व विशाल थोरात (दोघेही रा. हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat News) याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : यवतच्या रश्मी दरेकर ठरल्या ‘होम मिनिस्टर’मधील पैठणीच्या मानकरी

Yavat News : यवत येथील महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन..

Yavat News : दहिटणे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला महाभोंडल्याचा आनंद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: उरुळी कांचनमध्ये मागील तीन दिवसांपासून घरांवर दगडफेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Monday, 5 October 2026, 22:12

राज्यात पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात लागू करण्याचे निर्देश; २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत शासनाचा मोठा निर्णय

Monday, 5 October 2026, 21:40

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16
Next Post

Bhor News : जनसामान्यांच्या भावनांना राजकीय स्टंट संबोधणे, हा अपमान; कुलदीप कोंडे यांची तोफ कडाडली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp