Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : साखळी उपोषण, बाजारपेठ बंद अन् कँडल मार्च; सणसवाडीत मराठा आंदोलनाची धग कायम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 10:39

Pune News  : सणसवाडी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले असून, कुठे गाडयांची जाळपोळ, कुठे बसची तोडफोफ तर कुठे राजकीय नेत्यांच्या कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. पुणे जिल्ह्यात मशाल रॅली, कँडल मार्च काढण्यात येत आहेत. त्यामुळे एकूणच राज्यभरात मराठा आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळत असून, सरकारने मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी केली जात आहे.

आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील

सणसवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषण, बाजारपेठ बंद ठेवत दैनंदिन व्यवहार बंद केले. तर शांततेच्या मार्गाने कॅण्डल मार्च काढत आंदोलन करण्यात आले. (Pune News ) सणसवाडीमध्ये मराठा आंदोलनाची धग कायम असून, गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरु करण्यात येत आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.

 

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी गावातील ग्रामपंचायत ते ग्रामदैवत कालभैरव मंदिरापर्यत मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गावातील लहान मुले तसेच महिलांनीही या मार्चमध्ये सहभाग घेतला. (Pune News ) या वेळी ‘एक मराठा.. लाख मराठा….’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…’ अशी सरकार विरोधात घोषणाबाजी करून कॅण्डल मार्च काढण्यात आला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Pune News : वाघोलीतील लॉजमध्ये प्रेमी युगूलाची आत्महत्या

Pune News : रिक्षात विसरली दिवाळी खरेदीची बॅग; फरासखाना पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन केली परत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post

Shirur News : सणसवाडीत १४ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.