Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे मैदान परिसरात बंदोबस्तात वाढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 13:59

Pimpri News  : पिंपरी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हा सामना हाऊसफुल्ल आहे. मात्र, मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात ठिकठिकाणी हिंसक वळण मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी एक पोलीस उपायुक्त, मैदान परिसरातील सुरक्षिततेसाठी एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, ७० सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ८०० अंमलदार, एसआरपीच्या तीन टीम असणार आहेत. परिणामी सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप

पोलिसांनी मैदानाच्या जवळचा परिसर ताब्यात घेतला आहे. सामना दुपारी दोन वाजता होणार असून, मैदानाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी दुपारी १२.३० वाजता उघडले जाणार आहेत. सामना दोन तगड्या संघात असल्यामुळे सामन्याची सर्व तिकिटे संपली आहेत. अशा वेळी मोठी गर्दी होणार यात शंका नाही.(Pimpri News ) त्यामुळे तिकीटधारकांनी लवकरात लवकर वेळेत मैदानावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दुपारपर्यंत या आंदोलनाची झळ ठिकठिकाणी पोचत असल्यामुळे संध्याकाळनंतर पोलिसांनी संपूर्ण मैदान ताब्यात घेतले असून, सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस परिस्थिती हाताळत असल्याचे सांगितले.

 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्री; १४ लाखांचा ऐवज जप्त

Pimpri News : चिंचवड येथे ४ ऑक्टोबरला ‘श्यामची आई’ कृतज्ञता सोहळा

Pimpri News : पिंपरीच्या रहाटणी येथील राम मंदिरात महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post

Manoj Jarange Patil : जरांगेंचा फडणवीसांना टोला! 'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; 'बांगड्या भरल्यागत चाळे...'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.