Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange Patil : जरांगेंचा फडणवीसांना टोला! ‘एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय’; ‘बांगड्या भरल्यागत चाळे…’

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 1 November 2023, 14:11

Manoj Jarange Patil : बीड : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जाळपोळींचे सत्र सुरू आहे. त्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूनाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर प्रतिक्रीया देताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर सडकून टिका केली. यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी बीडमध्ये तसेच राज्य सरकारच्या आदेशावरुन जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली जात असल्याचे मेजेस टेलिफोन ऑप्रेटर्सकडून ग्राहकांना येत असल्याच्या मुद्द्यावरुन जरांगेंनी ही टीका केली.

जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला

एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची लय सवय : गेल्या २ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याबाबत मनोज जरांगे पाटलांना विचारलं असता, ‘सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर आम्हाला आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. याला जबादार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असणार आहेत. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला असल्या काड्या करायची लय सवय आहे’, अशा शब्दांमध्ये फडणवीसांवर टीका केली आहे.

तुमचेच लोक घुसवून जाळपोळ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना “त्यांना आयुष्यात दुसरं काय करता आलं? एवढंच आलं. यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं. कोणी टार्गेट केलं आणि कुणी कुणाची घरे जाळली, कशाला बोलता आम्हाला? ती कुणी जाळली, मराठ्यांनी जाळली की दुसरं कुणी जाळलं? तुमचेच लोकं घुशविता आणि तुम्हीच जाळीता. तुम्ही आम्हाला शिकविता”,असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्या कारवाईच्या इशाऱ्यावर तिखट प्रतिक्रीया दिली. ‘भाजपा तुमच्यामुळेच संपायला लागली आहे, मग कशामुळे संपायला लागली आहे?याचा विचार करावा. निधी आमचा आहे. कर आमच्या जनतेचा आहे. फुकटचे पैसे खायचे. बासुंद्या प्यायच्या, गुलाबजामून खायचे. उगाच बोलायचं की कलम 307 लागू करायचं. तुम्ही राज्यात अशांतता पसरवायचं ठरवलं आहे तर करा तुम्हाला काय करायचं ते. आमच्या मराठ्यांचा नाईलाज आहे. संध्याकाळपर्यंत वाट पाहू, नाहीतर पाणी सोडणार. तुम्ही किती ताकवान आहात, किती गुन्हे दाखल करतात ते आम्हाला बघायचं आहे’,असं मनोज जरांगे यांनी फडणवीस यांचा थेट उल्लेख न करता म्हटलं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Maharashtra Govt Declares Drought : राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर, पुण्यातील काही तालुक्यांचाही समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp