Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेन्शन सुरू ठेवायची असेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी तातडीने करा ‘हे’ काम

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 November 2026, 10:54

मुंबई : सरकारी पेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी एक महत्त्वाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. पेन्शन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. यंदा बहुतांश पेन्शनधारकांसाठी हे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती करून घ्यावी. अन्यथा पेन्शन जमा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

विशेष म्हणजे आता हे प्रमाणपत्र देण्यासाठी बँकेत किंवा सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने स्मार्टफोनवरून घरबसल्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करता येते. 80 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबरपासून प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जीवन प्रमाणपत्र म्हणजे नेमके काय?

पेन्शनधारक हयात असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेला दिला जाणारा अधिकृत पुरावा म्हणजे जीवन प्रमाणपत्र. डिजिटल पद्धतीने हे प्रमाणपत्र तयार करून संबंधित बँक किंवा पेन्शन देणाऱ्या संस्थेकडे पाठवता येते.

मोबाईलवरून प्रमाणपत्र कसे तयार कराल?

यासाठी स्मार्टफोनमध्ये जीवन प्रमाण आणि आधार फेस आरडी ही अ‍ॅप्स डाउनलोड करावी लागतील. त्यानंतर जीवन प्रमाण अ‍ॅपमध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ई-मेलची माहिती नोंदवा. पुढे नाव, पीपीओ क्रमांक, पेन्शनचा प्रकार आणि बँक खात्याची माहिती भरा.

सर्व तपशील तपासल्यानंतर फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर चेहरा ठेवून स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होते. त्याचा प्रमाण आयडी एसएमएसद्वारे मिळतो.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पेन्शन सुरू ठेवायची असेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी तातडीने करा ‘हे’ काम

Thursday, 26 November 2026, 10:54

बिबट्याने थेट गळाच पकडला! जुन्नरमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला; एकीचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Thursday, 26 November 2026, 10:33

जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात का फेकलं? धक्कादायक कारण आलं समोर

Thursday, 26 November 2026, 10:11

पुणे विमानतळावर आता 15 मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर 500 रुपये दंड! 1 डिसेंबरपासून नवा नियम लागू

Thursday, 26 November 2026, 10:02

रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना आता हक्काची जागा मिळणार! पिंपरी-चिंचवडमध्ये हॉकर्स झोनची तयारी

Thursday, 26 November 2026, 9:51

लग्नसराईत दागिने खरेदीची मोठी संधी? चांदी 9680 रुपयांनी कोसळली; सोन्याचे भावही घसरले, पहा आजचे दर

Thursday, 26 November 2026, 9:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp