Breaking News : उरुळी कांचन येथून दोन दिवसापूर्वी वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळेचा मृतदेह यवत हद्दीत सापडला…!
उरुळी कांचन : मागील दोन दिवसापूर्वी उरुळी कांचन भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून रस्ता ओलांडताना पुरात वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळेचा ...