Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेड-शिवापुर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जन्मठेपेसह २ लाख रुपये दंडाची शिक्षा..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 October 2022, 17:47

पुणे : खेड-शिवापुर येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हा निर्णय न्यायाधीश पी पी जाधव यांच्या खंडपीठाने दिला आहे.

दिनेश हरी भालेराव (वय-२६, रा खेड शिवापूर ता. हवेली जि पुणे) अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश भालेराव याने अल्पवयीन मुलीला भाजी आणण्याचा बहाणा करून, अल्पवयीन मुलीला मोटरसायकलीवर शिवापुर गावाच्या हद्दीतील कंजारभट वस्ती परिसरातील डोंगरात नेवुन जबरदस्तीने बलात्कार केला. आणि याची कोठेही वाक्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मुलीवर वारंवार बलात्कार केला. सदर गुन्हा हा सन २०१८ ते जुलै २०१९ या दरम्यान घडला आहे.

 

त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजगड पोलिसांनी आरोपी दिनेश भालेराव याला अटक केली होती.

आरोपी दिनेश भालेराव याला शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाय आज मंगळवारी (ता.१८) हजर केले असता, सरकारी वकील किरण साळवी यांनी सदर केलेले पुरावे ग्राह्य धरून, न्यायाधीश पी पी जाधव यांच्या खंडपीठाने आरोपी दिनेश भालेराव याला जन्मठेपेसह २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविली आहे.

दरम्यान, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे वकील किरण साळवी यांनी कामकाज पहिले. तर त्यांना सदर गुन्ह्यात प्रभारी अधिकारी सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील मनोजकुमार नवसरे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, तपासी अंमलदार  समीर कदम आणि पोलीस कर्मचारी मंगेश कुंभार यांची मदत मिळाली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बनवित आहेत शिवाजी महाराजांवर चित्रपट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.