Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महानगरपालिका भरती प्रकरणात नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणारा कनिष्ठ अभियंता निलंबित…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 11:06

पुणे : पुणे महानगरपालिका भरती प्रकरणात नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी काल बुधवारी (ता.१९) दिले आहेत.

सूरज पवार असे कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेने ४४८ रिक्त जागांची भरती सुरू केली आहे. ऑनलाइन परीक्षेचा टप्पा पूर्ण झाला आहे. काही पदांचा निकाल जाहीर होऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे तर काहींचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, सूरज पवार यांनी काही उमेदवारांशी संपर्क साधून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पवार याने सुमारे ५ ते १० लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे तक्रार आली होती. तक्रार दाखल होताच बिनवडे यांनी पवार यांचे निलंबन करून चौकशीचे आदेश दिले.

 

सूरज पवार यांची सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पवार यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. आणि पवार यांना पूर्व परवानगीशिवाय पुणे महानगरपालिका क्षेत्र सोडता येणार नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना महागाईचा दणका; खाद्य तेलाच्या किमतीत 'एवढ्या' रुपयांनी वाढ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp