Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : उरुळी कांचन येथून दोन दिवसापूर्वी वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळेचा मृतदेह यवत हद्दीत सापडला…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 14:37

उरुळी कांचन : मागील दोन दिवसापूर्वी उरुळी कांचन भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून रस्ता ओलांडताना पुरात वाहून गेलेल्या प्रशांत डोंबाळेचा मृतदेह पिंपळगाव (ता. दौंड) येथे आज गुरुवारी (ता.२०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आढळला आहे.
प्रशांत चांगदेव डोंबाळे (वय -३७, रा. दात्तार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसापासून उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे, नदी नाले व ओढ्यांना पूर आले आहेत. त्यातच उरुळी कांचन-भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून प्रशांत डोंबाळे हे त्यांच्या दुचाकीवरून मंगळवारी (ता. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चालले होते. तेव्हा डोंबाळे यांना तुटका महादेव मार्गावरील ओढ्यातील पुराचा अंदाज न आल्याने ते मोटारसायकलसहित पुलावरून खाली पडले. तर त्यांची दुचाकी पुलाच्या नळीमध्ये अडकली. मात्र ते पुरामध्ये वाहून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस व उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने घटनास्थळावरून दुचाकी बाहेर काढण्यात आली. मात्र प्रशांत डोंबाळे हे आढळून आले नाहीत. लोणी काळभोर पोलीस त्यांचा शोध घेत होते.

 

दरम्यान, पिंपळगाव (ता.दौंड) येथील काही नागरिकांना ओढ्यातून एक मृतदेह वाहून जात असल्याचे आढळून आले. नागरिकांनी याबाबत त्वरित यवत पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी ओढ्यातून सदर मृतदेह बाहेर काढला आहे. आणि तो मृतदेह प्रशांत डोंबाळे याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

दिवाळीत बाजारात फिरताना काळजी घ्या :ओमायक्रॉनच्या नव्या ‘एक्सबीबी’चे 18 रुग्ण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.