Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी : पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने इर्टिका कार बुडून बापलेकीचा मृत्यू; फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील धक्कादायक घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 October 2022, 10:50

फलटण – मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आलेल्या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने इर्टिका कार बुडून बापलेकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमंथळी (ता. फलटण) येथे घडली आहे.

छगन उत्तम मदने (वय-३८) व मुलगी प्रांजल मदने (वय-१३, दोघेही रा. वारूगड, ता. माण) अशी मृत्यू झालेल्या बापलेकीची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छगन मदने हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. दिवाळीसाठी ते चार दिवसांपूर्वी गावी सुट्टीवर आले होते. मदने हे सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी सोमंथळी येथे चालले होते. सोमंथळी- सस्तेवाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. आणि या पुलावरून पाणी वाहत होते. या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने मदने यांनी कर पाण्यात वाहून गेली.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मध्यरात्री भरपावसात छत्री घेऊन घटनास्थळी मदत यंत्रणेला गती दिली. त्यानंतर ग्रामस्थ व जेसीबीच्या सहाय्याने मदने यांनी गाडी बाहेर काढण्यात आली. तेव्हा गाडीतील छगन मदने व त्यांची मुलगी प्रांजल मदने यांचे मृतदेह बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

उरुळी कांचन येथील प्रशांत डोंबाळे हा तरुण रात्रीच्या पावसात वाहून गेल्याची भीती, लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांचे शोधकार्य सुरू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.