व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Crime

गुळपोळी येथे उद्या (शुक्रवारी) श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार व मुर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन..!

हनुमंत चिकणे  बार्शी : गुळपोळी (ता. बार्शी) येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता. ०२) ...

लोणी काळभोर – माळीमळा येथील “बहुचर्चित” मटका अड्डा मारहाण प्रकरण ; १० जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल..!

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मटक्याच्या अड्ड्यावर रायटर व मटका चालक यांच्यात बुधवारी (ता. ३०) ...

जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्यातील आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..!

लोणी काळभोर, (पुणे) : घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याने मारहाण करून कपाटातील रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या ...

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी दमदार ; सोरतापवाडीतील घरफोडी करणारे तीन चोरटे गजाआड..!

हनुमंत चिकणे  लोणी काळभोर, (पुणे) : सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतून घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून फरार असणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना ...

Breaking News : सोरतापवाडी हद्दीत पुणे – सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात उरुळी देवाची येथील १८ वर्षीय युवक ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी..!

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा ...

शिक्रापूर येथील मोक्कामधील आरोपीला जामीन..!

पुणे : जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मोक्क्यातील गुन्ह्यात एकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयातील जस्टीस अनुजा ...

कारवाई केली म्हणून महिला पोलिसांच्या विरोधात ‘कमेंट’ करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई…!

पुणे : पोलीस वाहतूक नियमन करताना वाहतूक विभागाच्या क्रेन व्हॅनने नियमाची पायमल्ली करणारी गाडी उचलली. त्यावर गाडी मालकाने फेसबुक लाईव्ह ...

कुंजीरवाडी येथील कुख्यात गुंड मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध…!

विशाल कदम  लोणी काळभोर : कुंजीरवाडी येथील कुख्यात गुंड मोन्या उर्फ रोनाल्ड निर्मळला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध ...

लोणी काळभोर हद्दीतील माळीमळा येथील “बहुचर्चित” मटका अड्ड्यावर मालक व रायटर यांच्यात तुफाण हाणामारी ; महिलांनाही मारहाण झाल्याने पुणे – सोलापूर महामार्ग १५ मिनिटांहून अधिक काळ ठप्प..!

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मटक्याच्या धंद्यावर रायटर व मटका चालकाच्या मालकाबरोबर तुफान हाणामारी झाल्याने ...

भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार ; धायरीगाव परिसरातील घटना …!

पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या एकाला चौघांनी कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली ...

Page 109 of 162 1 108 109 110 162

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!