शिरूर-हवेलीत ‘ऊसाचं कांडं आणि दुधाचं भांडं’ यावर आमदार ठरणार? हवेलीतील ‘ही’ 10 गावे ठरणार निर्णायक
लोणी काळभोर: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाल्याने ही निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची ...