Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर विधानसभेसाठी अशोक पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 24 October 2024, 17:04

अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती : शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी मोठ शक्तीप्रदर्शन करून खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके व शिवसेना माजी जिल्हा प्रमूख संजय सातव यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिरूर विधानसभेची निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला.

आज सकाळी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुकीत काढण्यात आल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.

आज सकाळी रासाई देवी वडगाव रासाई, श्री रामलिंग शिरूर, व घरातील कुलदेवताला नतमस्तक करून आमदार अशोक पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूर येथे आले. शिरूर येथे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शनात महिला, तरुण, पुरुष , वृद्ध असे अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
तसेच यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो शरद पवार जिंदाबाद, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार अॅड. अशोक पवार म्हणाले की, शिरूर हवेली मतदार संघातून शिरूर हवेलीच्या मतदारांच्या व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी भेटली असून शिरूर तालुक्यासह हवेली तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय आम्ही कायम ठेवत आहे. समोरील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही, कारण त्यांच्याकडे उमेदवार नसून ते आता एक आयात उमेदवार घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. समोरचा उमेदवार कोणी असो, मी केलेली विकास कामे सर्वसामान्य मतदार शेतकरी, कामगार महिलावर्ग यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. असे पवार यांनी सांगितले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post
discussion on remaining seats in pune on sagar bungalow

पुण्यातील उर्वरित तीन जागांसाठी 'सागर'वर चर्चा; भाजपकडून उमेदवार जाहीर होत नसल्याने उत्कंठा वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.