Jejuri News : जेजुरी – मोरगाव रस्त्यावर आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक ; ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर..
Jejuri News : जेजुरी, (पुणे) : जेजुरी - मोरगाव रस्त्यावर आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा ...