Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

A Devotee Drowned In A Dam At Jejuri : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 10:29

 

A Devotee Drowned In A Dam At Jejuri : जेजुरी : जेजुरी येथे श्री खंडोबादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या सिन्नर तालुक्यातील एका तरुणाचा जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

बुडालेला तरुण सिन्नर तालुक्यातील

एनडीआरएफच्या पथकाने या तरुणाचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढला. सागर रावसाहेब जायभावे (वय 23, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे या तरुणाचे नाव आहे.(A Devotee Drowned In A Dam At Jejuri)

 

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जायभावे, त्याचा भाऊ आणि मित्र शुक्रवारी (दि. 19) जेजुरीला देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शनाला जाण्यापूर्वी घरातील देवांना कर्‍हा नदीच्या पाण्याने अंघोळ घालण्याची प्रथा असल्याने ते सर्वजण नाझरे धरणावर आले. (A Devotee Drowned In A Dam At Jejuri) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. त्यानंतर तो खोल पाण्यात बुडाला.

सूचनांकडे दुर्लक्ष
स्थानिक तरुण, पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्यांना यश आले नाही. सायंकाळी पुण्याहून एनडीआरएफचे पथक बोलाविण्यात आले. त्यांनीही शोध घेतला. रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.  (A Devotee Drowned In A Dam At Jejuri) शनिवारी (ता. 20) सकाळी या पथकाने सागरचा मृतदेह बाहेर काढला. पोलिस नाईक संदीप भापकर तपास करीत आहेत.

नाझरे धरण परिसरात देवकार्यासाठी मोठ्या संख्यने भाविक येतात. धरणात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत 70 हून अधिक भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. (A Devotee Drowned In A Dam At Jejuri) धरण्याच्या पाण्यात पोहू नये, असे फलक येथे लावूनही तसेच स्थानिक दुकानदारांनी सूचना करूनही अनेक भाविक विशेषतः तरुण पोहण्यासाठी धरणात उतरतात. त्यामुळे दुर्दैवी घटना घडतात, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Jejuri News | एका महिलेचा डोक्यात दगड घालून केला खून : नीरा नजिकच्या थोपटेवाडीतील घटना…

Jejuri News : नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर ; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..!

Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Alumni Meet In Excitement : दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी येथील विद्यालयात २१ वर्षांनी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.