व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Ganesh Chaturthi 2024

गणेश विसर्जनात पथनाट्य ठरली प्रबोधनात्मक; बाल लैंगिक अत्याचार व ऐतिहासिक कायद्यांवर भर

-भरत रोडे कवठे येमाई : राज्यात विविध ठिकाणी महिलांवर, चिमुकल्यांवर बलात्कार, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम श्री गणेश विसर्जन ...

चोरांचा सुळसुळाट! पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतून 300 मोबाईल चोरीला

पुणे : पुण्यात गणेस विसर्जन थाटामाटात केले. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. मात्र, याचवेळी मिरवणुकीत ...

‘या झोपडीत माझ्या’ सुंदर संकल्पनेतून साकारला गणेशोत्सवाचा देखावा… ॲड. अश्विनी जगताप

पुणे : यावर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी आणि एकूणच कुटुंबासाठी जास्तच खास ठरला. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी गणपतीत कसे डेकोरेशन करावे याचा ...

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात खुटबाव येथे गुलाल व डीजे विरहित बाप्पाचे विसर्जन….

केडगाव : अनेक ठिकाणी डीजे, साऊंड सिस्टीम, तसेच ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोष करीत ...

धुळ्यात गणेशोत्सवावेळेस दु:खाचे सावट! गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू

धुळे : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत आहेत. शहरांसोबतच ...

लौट के तुझको आना हैं! लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन; निरोप द्यायला लाखोंची गर्दी…

मुंबई : गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. 'पुढच्या वर्षी लवकर ...

सासवड येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद अन् निर्माल्य संकलनाची व्यवस्था…

-बापू मुळीक सासवड : श्री गणेश विसर्जनासाठी सासवड नगरपालिकेने माजी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये सोपान काका मंदिर, ...

निलमताई गोऱ्हे यांनी थेऊर येथील श्री. चिंतामणी गणरायास सदिच्छा भेट देत केली आरती…

पुणे : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी, सहकुटुंब अष्टविनायक गणपती दर्शनाच्या निमित्ताने, श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री. चिंतामणी ...

गणरायाच्या दर्शनासाठी सलमान खान पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी

मुंबई : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले असून 10 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन ...

गौरी गणपतीच्या सणाला नेसा पारंपारिक साड्या; दिसाल खूप सुंदर…

पुणे प्राईम न्यूज : सणासुदीच्या दिवसांत आणि विशेष कार्यक्रमांमध्ये सिल्कच्या साड्या ट्रेडिशनल लुक देतात आणि आपलं सौंदर्य वाढवतात. अशावेळी टिपिकल ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!